पृथ्वीसिंगचा अप्पीसोबत गैरव्यवहार

14 Sep 2022 • Episode 22 : पृथ्वीसिंगचा अप्पीसोबत गैरव्यवहार

ऑडिओ भाषा :
शैली :

अप्पीच्या फीसाठी पैसे मागणाऱ्या सुरेशला आबा 'राणी'ला गहाण ठेवण्यास सांगतो. प्रियंका व अप्पी अकादमीत धरणे धरतात. अप्पीच्या बोलण्याने चिडलेला पृथ्वीसिंग तिच्या अंगावरील ओढणी ओढून खिडकीतून खाली फेकतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
14 Sep 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar