24 Jan 2025 • Episode 802 : अर्जुन अप्पीवरून करतो अमोलला आश्वस्त
इस्पितळातून घरी आलेल्या अर्जुनला अमोलने स्वत:ला खोलीत कोंडून घेतल्याचे कळते. तो अमोलला समजावत अप्पीला घरी आणण्यावरून आश्वस्त करतो. रुपाली व मोनाचे अप्पीविषयीचे वक्तव्य ऐकून अर्जुन व इतर चिडतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 24 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|