08 Jan 2020 • Episode 147 : प्रज्ञाचा अभिजीतविरोधात क्रूर कट - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, प्रज्ञा अभिजीतबद्दल सोहमचे कान भरुन त्याच्याविरोधात एक अत्यंत क्रूर कट रचते. पुढे, सर्वांसमोर प्रज्ञा अभिजीतला तोंडघशी पाडणार तितक्यातच शुभ्रा तिचा डाव तिच्यावरच उलटवते. नंतर, काही गुंडं सोहमला मारहाण करत असताना अभिजीत त्यांना रोखतो आणि हे आजोबा खिडकीतून बघतात.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 8 Jan 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
