22 Dec 2022 • Episode 2 : पडद्यांवरून सरिता-अंकिताची जुगलबंदी
सरिता तिच्या एका साडीचे कौतुक माधवकडे करत असताना अंकिता ते ऐकते. अंकिता त्याच साडीचे शंतनूसोबत पैज लावत पडदे शिवते. हे लक्षात येताच सरिता संतापते. पुढे, घरातले नवे पडदे पाहून अंकिता चकित होते.
Details About अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? Show:
Release Date | 22 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|