21 Jan 2023 • Episode 20 : शंतनूच्या रोजनिशीचे वाचन
शंतनूच्या बालपणीची रोजनिशी सरिता वाचत असल्याचे कळताच शंतनू घाबरतो. शंतनूचे त्यातील आईबद्दलचे भाव वाचून अंकिता मुद्दाम ते सर्वांसमोर वाचायचे ठरवते. मात्र तिने वाचलेल्या ओळी ऐकून सरिताचे डोळे पाणावतात.
Details About अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? Show:
Release Date | 21 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|