10 Feb 2020 • Episode 3340 : ‘स्ट्रॉबेरीचे घारगे’ व ‘चॉकलेटचा पराठा’ - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्ये मालिकेच्या या भागात, शारदा हरवाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संकर्षण मनमोकळ्या गप्पा मारतात. पुढे, शारदाताई ‘स्ट्रॉबेरीचे घारगे’ व ‘चॉकलेटचा पराठा’ हे नाविन्यपूर्ण गोड पदार्थ तयार करतात. विकली चॅलेंजला सामोऱ्या गेल्यावर त्या ‘देसी पिझ्झा’ची चविष्ट पाककृती सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 10 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|