23 Dec 2019 • Episode 3305 : पोह्यांचा ढोकळा' आणि 'ब्रेड क्रंची चाट' - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या या भागात, आव्हान पूर्ण करणा-या ताईला सरप्राईज देण्यात येणार असल्याचं सांगत संकर्षण हर्षदाताईंसोबतच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधतो. पुढे, त्या चमचमीत 'पोह्यांचा ढोकळा' व 'ब्रेड क्रंची चाट'ची पाककृती सादर करतात. दरम्यान, संकर्षणने दिलेल्या आव्हानालाही त्या सामो-या जातात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 23 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|