02 Mar 2018 • Episode 2829 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2829 - मार्च 2, 2018
संकर्षण कऱ्हाडे प्रेक्षकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन त्यांचे कार्यक्रमात स्वागत करतो. संकर्षण प्रेक्षकांना आपल्या बालपणीचा होळीचा एक किस्सा सांगतो. नंतर, तो 'जाडूबाई जोरात' या मालिकेतील कलाकार, निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे यांचे कार्यक्रमात स्वागत करतो. संकर्षण दोघींशी गप्पा मारतो आणि निर्मिती ताई व किशोरी ताई आवर्जून हा कार्यक्रम पाहतात असे त्या संकर्षणला सांगतात. त्यानंतर, किशोरी ताई 'मटार कचोरी' बनवते आणि निर्मिती ताई 'गाजर-खोबऱ्याची बर्फी' हा पदार्थ तयार करते.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 2 Mar 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|