06 May 2019 • Episode 3138 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 3136 - मे 06, 2019
आम्ही सारे खवय्ये २०१९च्या आजच्या ३१३६व्या भागात बदलत्या काळातील बदलत्या प्राधान्यांविषयी माहिती देऊन प्राजक्ता छेत्री यांचा परिचय देतात. त्या ‘पोटॅटो तवा सँडविच’ हा चविष्ट असा नाष्ट्यासाठीचा पदार्थ व व्हिटॅमिन-ए ने परिपूर्ण ‘शाक शुका’ ही उत्तर आफ्रिकन पाककृती सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 6 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|