• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2889 - मे 25, 2018

25 May 2018 • Episode 2889 : आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2889 - मे 25, 2018

आम्ही सारे खवय्ये
U
20m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

शेफ देवव्रत जातेगावकर प्रेक्षकांना आपल्या मुलीबरोबर खरेदीला गेल्याबद्दलचा एक किस्सा सांगतात. जातेगावकर मुलांना आवडणारा एक पदार्थ आणि वेगळ्या प्रकारचं लोणचं तयार करणार असल्याचे सांगतात. यानंतर शेफ, भोकरं, मोहरीची डाळ, किसलेली कैरी, अचारी मसाला, कलौंजी, हिंग, जिरं आणि मोहरी यांपासून तयार होणारं 'भोकराचं लोणचं' हा पदार्थ तयार करतात. शेफ प्रेक्षकांना हे लोणचं चार - पाच दिवस मुरत ठेवायला सांगतात. मग शेफ, दूध, मैदा, कोको पावडर, पिस्ता, डार्क चॉकलेट यांपासून 'चॉकलेट पिस्ताचे कप केक' हा पदार्थ बनवतात.

Details About आम्ही सारे खवय्ये Show:

Release Date
25 May 2018
Genres
  • कूकरी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade
Director
  • Prashant Naik
  • Sameer Joshi
TV Shows By Language
Hindi TV Shows