16 Jul 2018 • Episode 19 : आम्ही दोघी - एपिसोड 19 - जुलै 16, 2018
अक्षय घरी आल्यावर आनंद त्याला पूर्वासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारतो. अक्षय चालखीने पूर्वा त्याची मानस बहीण असल्याचे सर्रास खोटे बोलून सर्वांना ते पटवून देतो. दरम्यान, आदित्यला आपल्या कार्यालयात नोकरी दिल्यामुळे मिहिर त्याची अस्वस्थता शशांकसमोर व्यक्त करतो. शशांक मधुराला लवकरात लवकर मागणी घालण्याचा सल्ला मिहिरला देतो. इकडे, आदित्यच्या संशयामुळे कम्मू त्याच्यावर चिडते. दुसरीकडे, आदित्य, मधुराला अक्षय चांगला मुलगा नसल्याचे पुन्हा ठामपणे सांगतो, तेव्हा मीरा त्याच्या बोलण्याचे खंडन करते.
Details About आम्ही दोघी Show:
Release Date | 16 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|