17 Mar 2023 • Episode 48 : विक्रांत आरतीकडे मागतो भेटण्याची संधी
विक्रांत आरतीला फोन करून एकदा भेटण्यास सांगतो. विक्रांतविषयी बोलायला आलेल्या वेदांतला अमुल्या काही प्रश्न विचारते. अमुल्याने विक्रांतला केलेला फोन सारिका उचलते. आरतीला ताप आल्याने सुमन चिंतीत होते.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 17 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|