25 Apr 2023 • Episode 82 : अमुल्या सांगते सर्व हकिगत
अमुल्या तिने वेदांतला केलेल्या मदतीची हकिगत घरात सांगते. मंदिरात आलेली नूतन वेदांतची अवस्था पाहून चिंतीत होते व त्याला प्रश्न विचारते. आरतीचे लग्न मोडल्याचे कळताच संतप्त राजसिंग याविषयी सुमतीशी बोलतो.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 25 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|