13 May 2025 • Episode 725 : भुवनेश्वरी मागते अक्षराची माफी
भुवनेश्वरी अक्षराला घ्यायला गेल्याचे कळताच अधिपती चिंतीत होतो. भुवनेश्वरी तिच्या चुकांसाठी अक्षराची माफी मागते व तिला घरी येण्यास सांगते. अक्षरा तिचा रोष व्यक्त करत घरी येण्यास स्पष्ट नकार देते.
Details About Tula Shikvin Changlach Dhada Show:
Release Date | 13 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|