31 Jan 2023 • Episode 152 : अश्विनी घरात ठामपणे सांगते स्पर्धेविषयी
अश्विनी सर्वांना मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार असल्याचे ठामपणे सांगते. विक्रम घरी येणार असल्याचे विद्युत शिल्पीला सांगतो. माई-अप्पा घरी येणार असल्याचे कळताच श्रेयस त्याचा निर्णय अश्विनीला सांगतो.
Details About तू चाल पुढं Show:
Release Date | 31 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|