09 Jan 2023 • Episode 107 : रुपाली सांगते नेत्रावर लक्ष ठेवण्याचे
अद्वैत नेत्रासोबत बस स्थानकापर्यंत जातो व तिच्यासमोर मन मोकळे करतो. दरम्यान, रुपाली रडण्याचे नाटक करत सर्वांची सहानुभूती मिळवते. नंतर, ती नेत्रावर लक्ष ठेवण्यास अनिलला सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 9 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
