01 Oct 2024 • Episode 169 : वसुवरून धमकावत शार्दूल मागतो सुधीरकडे पैसे
जयश्री माधवला भेटायला इस्पितळात येते. वसु माधवची तब्येत बिघडल्याचे सुधीरला कळवते. शार्दूलला पैसे देण्यास नकार देणाऱ्या सुधीरला तो वसुवरून धमकावतो. माधव त्याचा जीव वाचवण्यावरून वसुचे आभार मानतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 1 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|