ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
फुलपाखरू - एपिसोड 326 - मे 26, 2018

26 May 2018 • Episode 326 : फुलपाखरू - एपिसोड 326 - मे 26, 2018

फुलपाखरु
U
21m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

वैदेही मानसला फोन करते तेव्हा आपल्याबरोबर घडलेली घटना मानस तिला सांगतो. त्यावेळी शीतल मानसचे बोलणे ऐकतो आणि नंतर एवढे सगळे घडूनही मानसने आपल्याला एकाही शब्दाने संगितले नाही आणि तरीही त्याने आपला ओरडा खाल्ला हे पाहून शीतल मानसची माफी मागतो. त्यानंतर, मानससोबत दुपारचे जेवण करत तो मानसला कंपनीची माहिती देतो. दुसरीकडे वैदेही रावसाहेबांना भेटायला जाते तेव्हा, आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती रावसाहेब वैदेहिला देतात. नंतर, वैदेहीच्या सारखे बाहेर जण्यावरून कुसुम मानसच्या आईवडिलांना टोमणे मारते.

Details About फुलपाखरु Show:

Release Date
26 May 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hruta Durgule
  • Yashoman Apte
Director
  • Pritam Wadkar
TV Shows By Language
Hindi TV Shows