ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
नाममात्र - एपिसोड 2 - जुलै 17, 2018

17 Jul 2018 • Episode 2 : नाममात्र - एपिसोड 2 - जुलै 17, 2018

नाममत्रा
U
20m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

सांगोला तालुक्यातील ‘कटफळ’ या दुष्काळग्रस्त गावात ‘नाम’ने गावकर्‍यांच्या साथीने पाटबंधारे बांधून पाण्याचा प्रश्न कसा सोडवला हे श्री. मकरंद अनासपूरे यांनी संगितले. नंतर, अनेक वर्षांत पहायला न मिळालेले मुबलक पाण्याचे स्वप्न ‘नाम’ मुळे पूर्ण झाल्याचे कटफळकरांनी संगितले. नंतर, श्री नाना पाटेकर यांनी शेतकर्‍यांना मदत करावी हा विचार मनात येण्यास कोणती गोष्ट करणीभूत ठरली हे संगितले. नंतर नाना पाटेकर, मकरंद अनासपूरे यांनी समविचारी मित्रांच्या मदतीने बीडमधील विधवा महिलांना मदत करून ‘नाम’चे काम सुरू केले.

Details About नाममत्रा Show:

Release Date
17 Jul 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
TV Shows By Language
Hindi TV Shows