02 Jan 2021 • Episode 640 : मन स्थिर होण्यासाठी करावे नामस्मरण - मन मंदिरा
ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील मनातील संकोच आपले कसे नुकसान करतो हे समजावत व्यापक होण्याचा संदेश देतात. दैनंदिन जीवनात मन स्थिर होण्यासाठी नामस्मरण करावे हा उपदेश ते श्रोत्यांना करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात मन मंदिरा कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 2 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|