07 Dec 2021 • Episode 920 : तुकाराम महाराज सांगतात संतांचे महत्त्व
ह.भ.प तुकाराम महाराज परमार्थ करण्याचे महत्त्व समजावून सांगतात. ते दसरा व दिवाळी सणांचा अर्थही सांगतात. ज्ञानेश्वर माऊली व मुक्ताबाईंच्या संदर्भातील एक प्रसंग सांगत संतांचे महत्त्व ते अधोरेखित करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 7 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|