20 Jun 2019 • Episode 680 : पाच महिन्यांच्या चिमुकल्या अर्जुनला सांभाळत शीतलचे आर्मीसाठी कठोर परिश्रम - लागीरं झालं जी
लागीरं झालं जीच्या आजच्या भागात, हट्टास पेटलेली शीतल घरच्यांच्या विरोधास न जुमानता आर्मीत जायचं पक्कं करते. भैय्या शीतलाला लग्नाची मागणी घालत अर्जुनसहित तिला स्वीकारण्याचं वचन देतो. पण, चिडलेली शीतल त्याच्या कानाखाली वाजवते. पाच महिन्यांच्या चिमुकल्या अर्जुनला सांभाळत शीतल आर्मीसाठी कठोर मेहनत घेते.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 20 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|