07 Oct 2025 • Episode 914 : हितेश भीमविरुद्ध भडकावतो दीपकला
ऑडिओ भाषा :
शैली :
हितेश दीपकला भीमविरुद्ध भडकावतो. भीम घरी न आल्याने दीपक त्याच्या कार्यालयात येतो. तिथे भीमला नुसतेच बसलेले पाहून दीपकचा गैरसमज होतो व तो भीमवर रागावतो. रमा सत्य जाणण्यासाठी भीमच्या कार्यालयात येते.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
| Release Date | 7 Oct 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
