14 Dec 2020 • Episode 91 : अजितकुमार येतो परत - देवमाणूस
अजितकुमार मंजुळाचे दार ठोठावून तिची क्षमा मागतो. भारावून गेल्याचे नाटक करत तो मंजुळा व गावकऱ्यांच्या भावुक करतो. मंजुळाला त्रास देण्याच्या योजनेबद्दल डिंपल अजितकुमारचे कौतुक करते व तो कुठे लपला होता ते विचारते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 14 Dec 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|