31 May 2021 • Episode 235 : दिव्याला पाहताच अजितकुमार होतो भयभीत
बाबूने आजीला तिचे दागिने गहाण ठेवल्याचे सांगताच ती त्याला एक अट घालते. पुढे, अजितकुमार डिंपलला मंगळसूत्र घालणार इतक्यात दिव्या त्याच्या पाठीत लाथ घालते. तिला पाहताच अजितकुमारची घाबरगुंडी उडते.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 31 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|