19 Jan 2023 • Episode 111 : रावसाहेब सांगतात कांताला एक काम
मुक्ताच्या पायात चप्पल घालणाऱ्या सारंगला पाहून रावसाहेब संतापतात. मुक्ताच्या लग्नाची साडी पाहून वैजयंती सुखावते. रेणुका व अंबिका योजनेच्या विचाराने आनंदतात. रावसाहेब कांताला एक काम सांगतात.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 19 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
