29 Sep 2023 • Episode 10 : ठाण्याच्या महाराजाचे दर्शन
विदिशा ठाण्याच्या बालमित्र मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधते व त्यांची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जाणून घेते. ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेऊन ती काही गणेश भक्तांसोबत प्रश्नोत्तरांचा खेळ घेते.
Details About बोल बाप्पा Show:
Release Date | 29 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|