27 Sep 2023 • Episode 8 : शिवाजी पार्कमधील गणेश भक्तांशी संवाद
शिवाजी पार्क हाऊस गणेशोत्सव मंडळाच्या गणपती देखाव्याचे वैशिष्ट्य सांगते. तिथे ती छोट्या गणेशभक्तांशी व मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधते. पुढे, ती काही भाविकांसोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळते.
Details About बोल बाप्पा Show:
Release Date | 27 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|