12 Apr 2025 • Episode 698 : चारुहासच्या निर्णयाला अधिपतीचा विरोध
अक्षरा ती गरोदर असल्याचे अधिपतीला न सांगण्याची शिवानीला शपथ घालते. चारुहास त्याची अट व भुवनेश्वरीसोबत लग्न करण्याचा निर्णय अधिपतीला सांगतो. तेव्हा अधिपती त्याला विरोध करत अटीशिवाय लग्न करण्यास सांगतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 12 Apr 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
