06 May 2019 • Episode 232 : तुला पाहते रे - एपिसोड 232 - मे 06, 2019
तुला पाहते रे २०१९च्या आजच्या २३२व्या भागात गजेंद्रचा खोटेपणाचा बेत तडीस जातो. नंतर, राजनंदिनी दादासाहेबांना त्याला आपल्या कंपनीत काम देण्यासाठी विनवते. दुसऱ्या दिवशी, दादासाहेब व आईसाहेब राजनंदिनी कुठे असेल याबाबत चिंतीत असतात. दरम्यान, गजेंद्र आपले प्रेम तिच्यापाशी व्यक्त करतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 6 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|