15 Dec 2018 • Episode 110 : तुला पाहते रे - एपिसोड 110 - डिसेंबर 15, 2018
श्री.सावंत दुकानात ईशाबद्दल वाईट बोलताच निमकर त्यांच्यावर चिडतात, दरम्यान ग्राहकावर चिडलेल्या निमकरांचे दुकान मालक अपमान करतो. नंतर, ईशा निमकरांना फोन करून विक्रांत तिच्या भविष्याबद्दल त्यांच्याशी बोलू इच्छितो असे सांगते, त्यावेळी त्यांचे उत्तर ऐकून ईशा आणि विक्रांतला धक्का बसतो. पुढे, आमच्यापासून काही लपवत तर नाही ना असा प्रश्न पुष्पा ईशाला विचारते. दरम्यान, रंजना पुष्पाला घर विकण्याचा सल्ला देते. शेवटी, झेंडे आईसाहेबांना ईशाच्या घरी लग्नाची बोलणी करण्यास जायचा सल्ला विक्रांतला देतात.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 15 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|