22 May 2025 • Episode 86 : अथर्व सर्वांसमोर घेतो मीराची बाजू
ऑडिओ भाषा :
शैली :
अनन्या मीरावर झालेल्या आरोपाबद्दल दादासाहेबला सांगते. पोलीस मीराला अटक करुन नेताना अथर्व तिथे येतो व सर्वांसमोर मीराची बाजू घेतो. दादासाहेबला चिडलेले पाहून माया साळसूदपणाचा आव आणत मीराची माफी मागते.
Details About तुला जपणार आहे Show:
| Release Date | 22 May 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
