06 Apr 2024 • Episode 20 : वसुला कळते ठाकूर कुटुंबाच्या अटीविषयी
अवनी जयश्रीच्या कृत्यासाठी रानडेंच्या घरी जाऊन त्यांची माफी मागण्याचे माधवला सांगते. सुधीरने ठाकूर कुटुंबाच्या अटीविषयी सांगताच वसु संतापते व लग्नासाठी नकार देते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 6 Apr 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
