24 Sep 2024 • Episode 164 : वसु करते शार्दूलचा पाठलाग
वसु शार्दुलचा पाठलाग करताना त्याला चाहूल लागल्याचे कळताच ती सावध होतो. वसुसोबत बोलल्यावर आकाशला भूतकाळातील प्रसंग आठवतो व तो तिच्यासाठी चिंतीत होतो. वसु तिला शार्दूल दिसल्याचे सुधीर-सुशीलाला सांगते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 24 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|