20 Jun 2019 • Episode 664 : कुसुमला आलेलं पत्र वाचून मानस-वैदेहीला बसला धक्का - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, समीर त्याच्या नेमणुकीबद्दल ऑफिसमध्ये मेजवानी देतो. रेवती कामाच्या जागी मैत्री नसावी असं मानस आणि समीरला सांगते. यावर मानसने तिला दिलेल्या उत्तराने रेवती त्यांना स्वतः अनुभव घ्या व ठरवा असे सांगते. कुसुमला आलेलं वकिलांचं पत्र वाचून मानस व वैदेहीला धक्का बसतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 20 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|