13 May 2025 • Episode 266 : पारु आणि प्रीतमच्या आयुष्यात नवे संकट - पारु - प्रोमो
पारुच्या या प्रोमोमध्ये, पारुचे गावी जाताना होते अपहरण तर, मोनिकाकडून प्रीतमला कळते धक्कादायक बातमी! अहिल्यादेवीच्या वाढदिवसाला आदित्यने शुभेच्छा न दिल्याने ती होते चिंतीत! पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About पारु Show:
Release Date | 13 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|