13 Oct 2024 • Episode 233 : दिशाचे कपट पुराव्यांसह सर्वांसमोर उघड
मिहीर-आदित्य दिशाचे कपट पुराव्यांसह सर्वांसमोर उघड करतात. मारुतीवर हात उगारणाऱ्या दिशाला पारु रोखते. आदित्य व इतर प्रियाच्या गावी गेल्याचे सत्य सांगत आदित्य-पारुच्या नात्याबद्दल दिशा सर्वांना सांगते.
Details About पारु Show:
| Release Date | 13 Oct 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
