15 Jun 2024 • Episode 119 : दामिनीला कळते पारु-आदित्य बाहेर गेल्याचे
दोन पोलिसांनी आदित्य आणि पारूला विवाहित जोडपे समजल्याने आदित्य अस्वस्थ होतो. पारू आणि आदित्य एकत्र बाहेर गेल्याचे दामिनीला कळते. त्यामुळे ती पारूचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी गणूला फटके मारते.
Details About पारु Show:
| Release Date | 15 Jun 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
