04 Apr 2024 • Episode 48 : आदित्य सांगतो दामिनीला पारुची माफी मागण्यास
पारुने साडी परत करण्याचे कारण आदित्यला कळते. मारुती अजयची किर्लोस्करांशी ओळख करून देतो. दिशा-अजय त्यांच्या योजनेवर बोलतात. आदित्य पारुची बाजू अहिल्यादेवीसमोर घेत दामिनीला पारुची माफी मागण्यास सांगतो.
Details About पारु Show:
Release Date | 4 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|