04 May 2022 • Episode 218 : नयनचा फोन उचलतो इंद्रा
मन उडु उडु झालं मालिकेच्या २१८व्या भागात, शलाकाने घरी यावे म्हणून नयन तिची भावनिक कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो फोन इंद्रा उचलतो. सत्तू इंद्राला समजावतो. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About मन उडु उडु झालं Show:
Release Date | 4 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|