17 Feb 2023 • Episode 36 : आगरकरांना मदत करण्यासाठी टिळकांची शक्कल
गोविंदरावांच्या पश्चातापाविषयी ऐकताच सत्यभामा त्यांना प्रश्न विचारते. खोकल्याने त्रासलेल्या आगरकरांना टिळक सार्वजनिक काकांकडे घेऊन जातात. आगरकरांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी टिळक एक शक्कल लढवतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 17 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|