05 Sep 2020 • Episode 6 : रुपा व डिंपलमध्ये होते मैत्री - देवमाणूस
रूपाला चोर समजून आजी खूप बदडते. रूपाने मुंबईत डिंपलसोबत घडलेला प्रकार सांगताच मंगलला रडू कोसळते. नंतर, डॉक्टरांविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या एका व्यक्तीला बजा खूप मारतो. पुढे, रूपा व डिंपलमध्ये मैत्री होते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 5 Sep 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|