15 Apr 2021 • Episode 198 : मायराच्या आठवणीने दिव्या व्याकुळ
देवीसिंगने मायराचे अपहरण केल्याचे दिव्याने सांगताच अजितकुमार तिच्यासमोर भावुक होण्याचे नाटक करतो. मायराच्या आठवणीने दिव्या व्याकुळ होते. पुढे, अजितकुमार पुन्हा एकदा दिव्याला धमकावतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 15 Apr 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|