24 Sep 2024 • Episode 352 : विठ्ठलावरील विविध अभंगांचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
वर्षा एखंडे 'माझा श्रीराम पाहिला का' ही रचना गातात. 'तू माझी माऊली तू माझी साऊली' या अभंगानंतर, दत्ताचे भजन सादर होते. 'पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा' व 'विठ्ठल हा चित्ती' या अभंगांचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 24 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|