तानी
तानी २०१३ चा मराठी चित्रपट आहे. देवेंद्र दोडके, केतकी माटेगांवकर आणि अरुण नलावडे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. तानी एका गरीब सायकल रिक्षाचालकाची मुलगी आहे. तिचे वडील तिला चांगलं शिक्षण देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. त्यांचे हे कष्ट समजून ती सुद्धा घरातल्यांचा विरोध पत्करून घर काम करू लागते. तानीला आपल्या घरातल्यांच ओझं आपल्या परीने कमी करायचं असत. ती काम आणि शिक्षण एकत्र करू शकेल का?
Details About तानी Movie:
Movie Released Date | 17 May 2013 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Taani:
1. Total Movie Duration: 2h 4m
2. Audio Language: Marathi