• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
पुष्पक विमान

पुष्पक विमान

U/A 13+
2h 7m
2018
ऑडिओ भाषा :
मराठी

पुष्पक विमान हा २०१८ साली प्रदर्शित झालेला कौटुंबिक चित्रपट आहे. अभिनेता सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, मोहन जोशी, गौरी महाजन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा संत तुकारामांच्या ८३ वर्षीय तात्या नव्याच्या भक्ताभोवती फिरते. जे मोठ्या दृढ विश्वासाने सांगतात की, संत तुकारामांनी 'पुष्पक विमानातून' आपला शेवटचा प्रवास केला आणि स्वर्गाकडे प्रयाण केले. तसेच भले मोठे विमान एकदा तात्या बघतात आणि आपल्या नातवाकडे विमानातून प्रवास करण्याचा हट्ट धरतात. त्यानंतर त्यांचा प्रवास होतो का? या प्रवासात किती अडचणी येतात? हे आपल्याला पुष्पक विमान या चित्रपटात पाहायला मिळते.

Details About पुष्पक विमान Movie:

Movie Released Date
2 Aug 2018
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prii Hedau
  • Subodh Bhave
  • Mohan Joshi
  • Suyash Zunjurke
  • Gouri Mahajan
Director
  • Vaibhav Chinchalkar
  • Subodh Bhave

Keypoints about Pushpak Vimaan:

1. Total Movie Duration: 2h 7m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies