ZEE5 Logo
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
playerBotImage

कट्यार काळजात घुसली

U
2h 27m
2015

ऑडिओ भाषा :

मराठी

सबटायटल्स :

इंग्रजी

कट्यार काळजात घुसली हा 2015 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. ज्यामध्ये, सचिन पिळगांवकर, सुबोध भावे, शंकर महादेवन, साक्षी तन्वर, अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणारा हा चित्रपट सचिन पिळगांवकर, सुबोध भावे व शंकर महादेवन यांच्या भोवती फिरते. अहंकाराने मातलेले खाँसाहेब राज दरबारातील कट्यार मिळविण्यासाठी काय काय करतात व त्याचे परिणाम काय होतात हे या चित्रपटात पाहायला मिळतं.

Details About कट्यार काळजात घुसली Movie :

Movie Released Date
12 Nov 2015
Genres
  • ड्रामा
  • म्युझिकल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Mrunmayee Deshpande
  • Sakshi Tanwar
  • Swapnil Rajshekhar
  • Sachin Pilgaonkar
  • Subodh Bhave
Director
  • Subodh Bhave

Keypoints about Katyar Kaljat Ghusali :

1. Total Episode duration: 2h 27m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies