14 Feb 2023 • Episode 299 : वाडा सोडून जाणाऱ्या वल्लीला रोखतो सौरभ
रियाचे सत्य उघड करण्यासाठीची योजना अनामिका सचिनला सांगते. पुढे, ती रियाच्या डॉक्टरांना भेटायला जाते. वल्ली-अप्पांसह वाडा सोडतानाच सौरभ त्यांना रोखतो. रियाविरुद्ध पुरावा शोधणाऱ्या सचिनला ती पाहते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 14 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|