20 Oct 2017 • Episode 23 : स्वराज्यरक्षक संभाजी - एपिसोड 23 - ऑक्टोबर 20, 2017
स्वराज्यरक्षक संभाजी ही डॉ. अमोल कोल्हे, पूर्वा गोखले, शंतनू मोघे आणि प्रतीक्षा लोणकर यांच्या मुख्य भूमिका असलेली संभाजी राजांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी राजांचे पुत्र संभाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. संभाजी राजे हे महाराष्ट्राचे अभेद्य आणि अजिंक्य असे राजे. आपल्या ३१ वर्षाच्या अल्पआयुष्यात त्यांनी स्वतःला महान योद्धा सिद्ध केले. आपल्या मृत्यू पर्यंत ते अपराजित राहिले. त्यांच्या शौर्याची ही गाथा.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
| Release Date | 20 Oct 2017 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
