25 Aug 2018 • Episode 18 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 18 - ऑगस्ट 25, 2018
गिरीजा ओक नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त घाटकोपर येथील जुळे भाऊ - बहीण, स्वर आणि रेवा हुले यांना भेटते. स्वर आणि रेवाचे पालक राहुल आणि कल्पना यांना जुळी मुलं होणार असल्याचे कळल्यावर खूप आनंद झाल्याचे ते गिरीजाला सांगतात. मुलांना श्वसनाचा त्रास झाल्याने जन्मानंतर त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे राहुल सांगतो. यादरम्यान कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं याबद्दलचे अनुभव सांगताना कल्पना भावुक होते. नंतर स्वर - रेवाचे आजी-आजोबा खेळ खेळून नातवंडांसाठी भेटवस्तू जिंकतात.
Details About स्पर्श वत्सल्याचा Show:
Release Date | 25 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|